अक्षय तृतीया (Akshaya Tritiya)

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) म्हणतात.  वैशाख महिना हा मराठी महिन्यांतील दुसरा महिना. या वर्षी अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) हा सण २६ एप्रिल २०२० ला साजरा केला जाईल.अक्षय म्हणजे काय ?. ज्याचा क्षय होत नाही किंवा ज्याचा नाश पावत नाही म्हणजे अक्षय . पण तुम्हाला माहित आहे का अक्षय तृतीयाचा मुहूर्त … Continue reading अक्षय तृतीया (Akshaya Tritiya)