गुढी पाडवा (Gudi Padwa)

गुढी पाडवा (Gudi Padwa) वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा… रोजच्या कामातून मला थोडा वेळ मिळाला म्हणून मी सोसायटी मधल्या बेंच वर जाऊन बसली. तिथे लहान मुले-मुली साधारण ९-१२ वर्षाची खेळ खेळत होती. त्यातली एक मुलगी म्हणाली रंगपंचमीची सुट्टी झाली आता गुढी पाडवा ची सुट्टी मिळणार. सर्व मुलांना सुट्टी … Continue reading गुढी पाडवा (Gudi Padwa)